#rajanikanth

तुम्हाला अभिनंदन आणि रजनीकांत यांचं हे कनेक्शन माहीत आहे?

मनोरंजनMar 5, 2019

तुम्हाला अभिनंदन आणि रजनीकांत यांचं हे कनेक्शन माहीत आहे?

सध्या भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांच्यासारख्या मिशा ठेवण्याचं क्रेझ वाढतंय. त्यांचा आणि अभिनेता रजनीकांतचाही संबंध आहे.