#raj thackeray speech

Showing of 1 - 14 from 15 results
VIDEO: राज ठाकरेंच्या भाषणावर उत्तर भारतीयांना काय वाटतं?

बातम्याDec 3, 2018

VIDEO: राज ठाकरेंच्या भाषणावर उत्तर भारतीयांना काय वाटतं?

मुंबई, 03 डिसेंबर : राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी हिंदीतून भाषण करत उत्तर भारतीयांना खडेबोल सुनावले. मुंबईतल्या कांदिवलीत उत्तर भारतीय महापंचायतीमध्ये ते बोलत होते. बिहार, यूपीतल्या राज्यकर्त्यांमुळे तुम्हाला इतर राज्यांची वाट धरावी लागते. तुमचा स्वाभिमान कसा दुखावला जात नाही? असा सवाल करत राज यांनी उत्तर भारतीयांच्या मर्मावर बोट ठेवलं. पण यासगळ्यात राज ठाकरेंच्या भाषणावर उत्तर भारतीयांनी नेमक्या काय भावना व्यक्त केल्यात पाहूयात.

Live TV

News18 Lokmat
close