News18 Lokmat

#raj thackeray politician

संजय राऊतांची राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया, ऐका काय म्हणाले...

बातम्याAug 22, 2019

संजय राऊतांची राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया, ऐका काय म्हणाले...

मुंबई, 22 ऑगस्ट : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे चौकशीला सामोरे जात आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे, त्यांनी टाळाटाळ केली नाही ते कुटुंबासह तेथे उपस्थित आहेत, असं संजय राऊत म्हणाले. तसंच उद्धव ठाकरेंचं विधान बंधू प्रेमातूनच करण्यात आलं होतं, त्यात कोणताही राजकीय अर्थ नाही, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.