#raj thackarey

Showing of 1 - 14 from 114 results
SPECIAL REPORT : राज ठाकरेंना जशास तसे उत्तर, लावा रे तो व्हिडिओ!

व्हिडिओApr 22, 2019

SPECIAL REPORT : राज ठाकरेंना जशास तसे उत्तर, लावा रे तो व्हिडिओ!

मुंबई, 22 एप्रिल : हल्ली 'लाव रे तो व्हिडिओ' या डायलॉगनं भल्याभल्यांच्या पोटात गोळा आलाय. कधी कोण कुठला व्हिडिओ काढून लावेल आणि आपल्याला आरसा दाखवेल याचा नेम नाही. राज ठाकरेंच्या व्हिडिओ हत्याराचा आता विरोधकही वापर करू लागल्यानं सोशल मीडियावर व्हिडिओ वॉर सुरू झालं आहे.