Raj Kapoor Videos in Marathi

VIDEO कृष्णा कपूर आणि नातू रणबीर यांच्यामध्ये असं होतं अनोखं शेअरिंग

मनोरंजनOct 2, 2018

VIDEO कृष्णा कपूर आणि नातू रणबीर यांच्यामध्ये असं होतं अनोखं शेअरिंग

राज कपूर यांची पत्नी कृष्णा कपूर यांचं सोमवारी निधन झालं. आपल्या नातवंडांबरोबर कृष्णा कपूर यांचं छान नातं होतं. ऋषी कपूर यांचा मुलगा अभिनेता रणबीर हा तर कृष्णा आजीचा लाडका नातू. आजी आणि नातवामध्ये कसं होतं शेअरिंग? पाहा व्हिडिओ -

ताज्या बातम्या