#rains

Showing of 92 - 105 from 1189 results
VIDEO: मालेगावमध्ये पावसाचा कहर, नाल्याला आलेल्या पुराचं पाणी शिरलं घरात!

बातम्याSep 4, 2019

VIDEO: मालेगावमध्ये पावसाचा कहर, नाल्याला आलेल्या पुराचं पाणी शिरलं घरात!

मालेगाव, 04 सप्टेंबर : मालेगावमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुराचे पाणी शहरातील प्रभाग क्रमांक 20 मधील वसाहतीत शिरलं. जवळपास 3 फुटापर्यंत पाणी घरात शिरल्याचं पाहून नागरिकांची तारांबळ उडाली. सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य राबवत घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांना सुरक्षितस्थळी नेलं. घरात 3 फुटापर्यंत पाणी शिरल्यामुळं लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, तरुणांनी वेळीच मदत केल्यामुळे पुढील अनर्थ टळला विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 20 महापौर रशीद शेख यांचा आहे.