#rains

Showing of 79 - 92 from 996 results
VIDEO: मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये पाणी, नागरिकांना मोठा त्रास

बातम्याJul 2, 2019

VIDEO: मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये पाणी, नागरिकांना मोठा त्रास

मुंबई, 2 जुलै: 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत रस्त्यावर पाणीच पाणी झालं आहे. मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी भरल्याचं पाहायला मिळालं आहे. चेंबूरच्या टिळकनगर नगर मधे रस्त्यावर पाणी भरले आहे यामुळे सकाळच्यावेळीच मुंबईकरांना त्रासाला समोर जावे लागतं आहे.

Live TV

News18 Lokmat
close