#rains

Showing of 40 - 53 from 996 results
VIDEO: प्रशासनाचा भोंगळ कारभार उठतोय प्रवाशांच्या जीवावर

बातम्याJul 6, 2019

VIDEO: प्रशासनाचा भोंगळ कारभार उठतोय प्रवाशांच्या जीवावर

उल्हासनगर, 06 जुलै: गटारावर झाकण नसल्याने एक दुचाकी थेट गटार गेली. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 अमन टॉकीज भागात ही दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे रस्त्यात पाणी साचलं होतं त्यामुळे गटाराचं झाकण उघडं असल्याचा अंदाज दुचाकीस्वाराला आला नाही आणि गाडी थेट गटारात गेली. सुदैवाने दुचाकीस्वाराला दुखापत झाली नाही.मात्र गटारात दुचाकी फसल्याने दोन तीन जणांनी तिला बाहेर काढली.दरम्यान गटारावर झाकण नसल्याने एखादी व्यक्ती त्यात पडून त्यांचा मृत्यू ओढवू शकतो,त्यामुळे प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. गटाराला तातडीनं झाकण बसवण्यात यावं अशी नागरिकांची मागणी आहे.

Live TV

News18 Lokmat
close