#rains

Showing of 14 - 27 from 996 results
VIDEO: खडकवासला धरणातून पाण्याचा वेग वाढला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बातम्याJul 11, 2019

VIDEO: खडकवासला धरणातून पाण्याचा वेग वाढला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अद्वैत मेहता (प्रतिनिधी) पुणे, 11 जुलै: खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा 11.53 टीएमसीवर पोचला आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरलं असल्याने धरणातून 2568 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मुठा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पुण्याला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांपैकी खडकवासला 100 टक्के भरलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close