#rain

Showing of 27 - 40 from 821 results
VIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक !

व्हिडिओAug 21, 2018

VIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक !

अकोला, 21 ऑगस्ट : मुर्तीजापूर मार्गावरील 'रामलता बिझनेस सेन्टर' समोर उभी असलेली 'रचना ट्रॅव्हल्स'ची बस जळून खाक झाली. मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारस भर पावसात बसला लागल्याने या आगीमुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. आग विझवताना अग्निशमन दालाचा एक जवान होरपळल्याने जखमी झाला आहे. पंकज पोफळी असे त्याचे नाव असून, उपचारार्थ त्याला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 'रामलता' समोरील खासगी बस वाहतुकीच्या कार्यलयासमोर उभ्या असलेल्या या बसने अचानक कसाकाय पेट घेतला याचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

Live TV

News18 Lokmat
close