पुढच्या तीन तासांसाठी हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील तीन जिल्ह्यांसाठी विशेष इशारा आहे.