#railway

Showing of 1 - 14 from 197 results
पश्चिम रेल्वेवर दाखल झालेल्या नव्या लोकलचा पहिला लूक, पाहा VIDEO

मुंबईNov 6, 2019

पश्चिम रेल्वेवर दाखल झालेल्या नव्या लोकलचा पहिला लूक, पाहा VIDEO

स्वाती लोखंडे (प्रतिनिधी) मुंबई, 06 नोव्हेंबर: मुंबई उपानागरीय रेल्वे आता कात टाकतेय कारण पश्चिम रेल्वेवर एक अशीच अद्ययावत ट्रेन दाखल झाली आहे. चकचकीत लाकडी दिसणाऱ्या सीटस, प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे , संकटकालीन स्थितीत खेचण्याआठी असणाऱ्या साखळी ऐवजी बटण, अशा वेगवेगळ्या सुविधांनी ही ट्रेन युक्त आहे. आणि ही लोकल पहिल्यांदा महिला लोकल म्हणून चालवण्यात आली आहे.