#railway

Showing of 66 - 79 from 425 results
VIDEO : अमृतसरचा रेल्वे अपघात टाळता आला असता का?

देशOct 22, 2018

VIDEO : अमृतसरचा रेल्वे अपघात टाळता आला असता का?

पंजाबात रावणदहन बघायला आलेल्या लोकांना रेल्वेनं चिरडलं; ६३ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. अमृतसरच्या जौडा फाटक भागात भागात घडलेल्या घटनेचे आतापर्यंत अनेक व्हिडिओ पुढे आलेत. कारण शेकडो लोक जळणाऱ्या रावणाचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी मोबाईल सरसावून उभे होते. अपघात नेमका कसा घडला, का घडला आणि तो टाळता आला असता का? पाहा या वेगवेगळ्या दृश्य आणि व्हिडिओमधून...

Live TV

News18 Lokmat
close