#railway

Showing of 1 - 14 from 484 results
धूर निघाला आणि लोकल ट्रॅकवर घसरली, मध्य रेल्वे विस्कळीत LIVE VIDEO

व्हिडिओMay 26, 2019

धूर निघाला आणि लोकल ट्रॅकवर घसरली, मध्य रेल्वे विस्कळीत LIVE VIDEO

उदय जाधव, मुंबई, 26 मे : मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि कुर्ला रेल्वेस्थानकाच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे जाणाऱ्या लोकलमधून धूर निघाल्यामुळे लोकल बंद पडली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि लोकांनी लोकलमधून बाहेर उड्या टाकल्या. का ही प्रवाशांनी ट्र्रॅकवरून पायी जात पुढील स्टेशन गाठलं. या गोंधळामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे.

Live TV

News18 Lokmat
close