सतत ४ दिवस मुंबईकरांची दाणादाण उडवणारा पाऊस अखेर पाचव्या दिवशी थांबलांय. मुंबईत अनेक ठिकाणी पावसाचा जोर ओसरला आहे.