#railway station

Showing of 1 - 14 from 33 results
लोकलमधून उतरताना प्लॅटफॉर्मवर पडला; ह्रदयाचा ठोका चुकविणारा VIDEO

मुंबईMar 30, 2019

लोकलमधून उतरताना प्लॅटफॉर्मवर पडला; ह्रदयाचा ठोका चुकविणारा VIDEO

मुंबई, 30 मार्च : धावत्या लोकलमध्ये चढू उतरू नका असं अनेकदा बजावल्यानंतरही प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात. हे दुर्लक्ष अनेकदा प्रवाशांच्या जीवावर बेततं. असाच काहीसा प्रसंग कुर्ला स्टेशनवर घडला. लोकल सुरू झाल्यानंतर उतरण्याच्या प्रयत्नात असलेला प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडला. पण सुदैवानं तिथं उभ्या असलेल्या आरपीएफ जवानाच्या समयसूचकतेमुळे प्रवाशाचा जीव वाचला.

Live TV

News18 Lokmat
close