#railway station

Showing of 14 - 27 from 87 results
धावती ट्रेन पकडताना युवकाचा पाय घसरला; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

मुंबईMar 19, 2019

धावती ट्रेन पकडताना युवकाचा पाय घसरला; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

मुंबई, 19 मार्च : चर्चगेट रेल्वेस्थानकातून निघालेली गाडी वेगात असताना चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका युवकाचा पाय घसला आणि तो फलाटावर पडला. गाडी आणि फलाट यामधील अंतारातून तो खाली जाणार तेवढ्यात दोन रेल्वे पोलिसांनी धाव घेतली आणि त्याचा जीव वाचवला. 15 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता फलाट क्रमांक दोनवर घडलेली ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Live TV

News18 Lokmat
close