Raigad

Showing of 1 - 14 from 53 results
'भाई पण नाही छोटा अन् मोठाही नाही',कोल्हेंनी सांगितला मोदींच्या भाषणाचा मतितार्थ

बातम्याSep 20, 2019

'भाई पण नाही छोटा अन् मोठाही नाही',कोल्हेंनी सांगितला मोदींच्या भाषणाचा मतितार्थ

रायगड, 20 सप्टेंबर: नाशिक दौरयात मोदींनी युतीचा 'य' सुदधा उच्‍चारला नाही. मुंबईला उद्धव ठाकरे यांना छोटे भाई म्‍हणाले. पण आज भाई पण नाही छोटेपण नाही मोठेपण नाही, असा टोला राष्‍ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्‍हे यांनी शिवसेनेला लगावला. राष्‍ट्रवादीच्या शिवस्‍वराज्‍य यात्रेदरम्यान त्यांनी ही टीका केली