News18 Lokmat

#raigad

Showing of 14 - 27 from 138 results
नवस फेडण्यासाठी भयंकर कहर, रायगडमधील जत्रेतला VIDEO

व्हिडिओApr 23, 2019

नवस फेडण्यासाठी भयंकर कहर, रायगडमधील जत्रेतला VIDEO

रायगड, 23 एप्रिल : रायगडमधील वढाव गावातल्या जत्रेत तरुण नवस फेडण्यासाठी चक्क काटेरी पेरकूट झाडाची पाठीवर मारुन घेत रक्तबंबाळ होतात. मागच्या आठवड्यात झालेल्या ग्रामदेवतेच्या जत्रेत हा प्रकार बघायाल मिळाला. या जत्रेत देवीला केलेला नवस फेडण्यासाठी तरुण काटेरी पेरकुटाच्या फांद्या पाठीवर मारुन घेत आहेत. विशेष म्हणजे या गावा पोलीस, शिक्षक आणि कबड्डीपटूंची संख्या जास्त आहे. अशा शिक्षित गावात तरुणांना अंधश्रद्धा पोसली जात असल्याचं चित्र दिसतंय.