#raigad fort

'तर बंड झाल्याशिवाय राहणार नाही', रायगडावर उदयनराजेंचा आक्रमक अवतार

बातम्याJun 6, 2019

'तर बंड झाल्याशिवाय राहणार नाही', रायगडावर उदयनराजेंचा आक्रमक अवतार

रायगड, 6 जून: छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर पार पडत आहे. यावेळी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगडावर शिवरायांना मुजरा केला. यावेळी शिवस्मारक, ईव्हीएम घोटाळा, यारख्या अनेक मुद्द्यांवर उदयनराजे भोसले यांचा आक्रमक आवतार पाहायला मिळाला.