#rahul gandhi

Showing of 1 - 14 from 329 results
SPECIAL REPORT : राजकारण नको आधी पाकला धडा शिकवा, सर्वपक्षीयही एकवटले!

महाराष्ट्रFeb 15, 2019

SPECIAL REPORT : राजकारण नको आधी पाकला धडा शिकवा, सर्वपक्षीयही एकवटले!

15 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी राजकीय स्तरातूनही दबाव वाढत आहे. राजकारण बाजुला ठेवून पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज असल्याचा सूर सर्व स्तरातून ऐकायला मिळत आहे. पुलवामा हल्ल्यामागचा खरा सुत्रधार असलेल्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची भावना राजकीय नेते व्यक्त करत आहेत. राजकारण, बाजुला ठेवून अशा परिस्थितीत सरकारच्या बाजूनं उभं राहण्याची भूमिका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोलून दाखवली आहे. तर पाकिस्तानात घुसून कारवाई करून दाखवण्याचं आव्हान शिवसेनेनं मोदी सरकारला दिले आहे.

Live TV

News18 Lokmat
close