#rahul gandhi

Showing of 27 - 40 from 1483 results
SPECIAL REPORT: सत्ता गेली, समृद्धीही गेली; काँग्रेस पक्षाला कडकी लागली

बातम्याJul 15, 2019

SPECIAL REPORT: सत्ता गेली, समृद्धीही गेली; काँग्रेस पक्षाला कडकी लागली

नवी दिल्ली, 05 जुलै : लोकसभा निवडणुकीत सलग दुसर्‍यांदा झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्ष आर्थिक संकटात सापडला आहे. सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला पैशांची चणचण जाणवू लागली आहे. त्यात आगामी विधानसभा निवडणुकांमुळे पक्षात कामं वाढली आहे. या सगळ्यामध्ये काँग्रेस मनी मॅनेजमेंट कसं करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.