#rahul gandhi

Showing of 14 - 27 from 1054 results
राफेल : राहुल गांधींचा मोदींवर सर्वात मोठा आरोप; UNCUT पत्रकार परिषद

व्हिडिओFeb 12, 2019

राफेल : राहुल गांधींचा मोदींवर सर्वात मोठा आरोप; UNCUT पत्रकार परिषद

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : राफेल प्रकरणावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारला भंडावून सोडलंय. याच मुद्यावर त्यांनी आज नवी दिल्लीत पुन्हा पत्रकार परिषद घेतली. ''राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलाली केली आहे. मोदींनी राफेलप्रकरणी मध्यस्थाची भूमिका वठवली,' असा थेट आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. तसंच राफेल प्रकरणात मोदींनी संरक्षण कराराबाबतची गोपनीयता मोडली आहे, या मुद्द्यावर ते जेलमध्ये जाऊ शकतात, असंही राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी एका ई-मेलचा खुलासा केला. त्या ई-मेलमुळे आणखी पुरावे समोर येतील असंही ते म्हणाले. पाहुया राहुल गांधी यांची UNCUT पत्रकार परिषद...

Live TV

News18 Lokmat
close