राहुलचा अशाच एका मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो प्रथम तुला वंदितो हे गाणं गाताना दिसत आहे.