फ्रान्सच्या (France) संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ले (Florence Parly) यांनी एका मुलाखतीत या कराराची पुष्टी दिली. इंडोनेशियाबरोबर (Indonesia) 36 राफेल विमानांच्या (Rafale fighter jets agreement) विक्रीबाबत करार अंतिम झाला आहे.