#radhika

Video : राधिका आपटे का घालते नकली दागिने?

मनोरंजनDec 2, 2018

Video : राधिका आपटे का घालते नकली दागिने?

अभिनेत्री राधिका आपटेनं नुकतंच रिवाना ज्वेलरी कलेक्शन लाँच केलंय. त्यानिमित्त तिच्याशी बोलताना तिच्या ज्वेलरी बाॅक्समधली बरीच गुपितं समोर आली. राधिका म्हणाली, ती खऱ्या दागिन्यापेक्षा नकली दागिने पसंत करते. राधिकाच्या बम्बोरिया सिनेमाचं ट्रेलर लाँच झालं. राधिका पुण्याची. आता मुंबईत रुळलीय,. मुंबईची गर्दी, गडबड-गोंधळ तिला खूप आवडतो. तिच्याशी बातचीत केलीय आमची प्रतिनिधी शिखा धारिवालनं

Live TV

News18 Lokmat
close