#radhakrushana vikhe patil

VIDEO: 'राधाकृष्ण विखे पाटील लवकरच भाजपमध्ये येतील'

बातम्याMay 25, 2019

VIDEO: 'राधाकृष्ण विखे पाटील लवकरच भाजपमध्ये येतील'

शिर्डी, 25 मे: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे लवकरच भाजपात येतील असा विश्वास सुजय विखेंनी बोलून दाखवला. निवडणुकीच्या तोंडावर भाजपत दाखल झालेल्या सुजय विखेंनी अहमदनगरमध्ये दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी पेढे भरवत आनंद साजरा केला. नगरचा रणसंग्राम सुजयने जिंकल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटीलही खूप आनंदी आहेत.

Live TV

News18 Lokmat
close