#radha krishna

Showing of 1 - 14 from 41 results
SPECIAL REPORT : काँग्रेसमध्ये मोठे झालेले विखे आता पक्षालाच पाडणार खिंडार?

व्हिडिओJun 4, 2019

SPECIAL REPORT : काँग्रेसमध्ये मोठे झालेले विखे आता पक्षालाच पाडणार खिंडार?

मुंबई, 04 जून : राज्यात अडचणीत सापडलेल्या काँग्रेसला पुन्हा एक धक्का बसला आहे. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांनी भाजपच्या तिकीटावर विजय मिळवल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देणार हे स्पष्ट झालं होतं.

Live TV

News18 Lokmat
close