R R Patil

Showing of 1 - 14 from 162 results
राज्याच्या राजकारणात नव्या नावाची चर्चा; पाहा न्यूज 18 लोकमतचा Exclusive रिपोर्ट

बातम्याSep 1, 2019

राज्याच्या राजकारणात नव्या नावाची चर्चा; पाहा न्यूज 18 लोकमतचा Exclusive रिपोर्ट

तासगाव, 01 सप्टेंबर: सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये आज आर.आर.पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी जयंत पाटील यांच्या भाषणात 2024साठी रोहित पाटील उमेदवार असतील असे सांगितले. रोहित पाटील हे आर.आर.पाटील यांचे पूत्र आहेत. एकविसाव्या वर्षी त्यांना इतका आत्मविश्वास कसा आला ? आई आमदार सुमनताई पाटील आणि बहीण स्मिता पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन कसं मिळतं ? एक्सक्लुझिव्ह टिक टॅक ज्युनिअर आबांसोबत फक्त न्यूज 18 लोकमतवर...

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading