r r patil

R R Patil

R R Patil - All Results

अजित पवारांचा एक फोन अन् अर्ध्या रात्री ऑक्सिजन घेऊन पोहोचले रोहित पाटील

बातम्याMay 2, 2021

अजित पवारांचा एक फोन अन् अर्ध्या रात्री ऑक्सिजन घेऊन पोहोचले रोहित पाटील

अजित पवारांच्या (Ajit Pawar) केवळ एका फोननंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील (Rohit Patil) रुग्णांच्या मदतीसाठी धावून गेले. पवारांच्या फोननंतर क्षणाचाही विलंब न करता रोहित पाटील यांनी मध्यरात्री सांगलीत जाऊन ऑक्सिजन टँकर उतरून घेतला.

ताज्या बातम्या