बृजेश्वर साकी, प्रतिनिधी - 'माझ्या बाबांना काय झालं. सगळे का रडतायत? माझे बाबा आता या जगात नाही राहिले का ?' आपल्या बोबड्या शब्दात विहान असे प्रश्न त्याच्या आईला विचारतोय.