#purandare meets pm

पंतप्रधानांकडून बाबासाहेब पुरंदरेंच्या कार्याची प्रशंसा 

बातम्याAug 22, 2017

पंतप्रधानांकडून बाबासाहेब पुरंदरेंच्या कार्याची प्रशंसा 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत पुरंदरेंनी केलेल्या कार्याची आवर्जून प्रशंसा केली.