pune

Pune

Showing of 1197 - 1210 from 1238 results
प्रकरण दडपण्यासाठी 5 कोटींचं आमिष दिल्याचा पूजाच्या चुलत आजीचा गौप्यस्फोट

बातम्याMar 2, 2021

प्रकरण दडपण्यासाठी 5 कोटींचं आमिष दिल्याचा पूजाच्या चुलत आजीचा गौप्यस्फोट

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण, दुसरीकडे पूजा चव्हाणची चूलत आजी शांता राठोड यांनी पूजाच्या आई वडिलांवरच गंभीर आरोप केला आहे. प्रकरण दडपण्यासाठी संजय राठोड यांच्याकडून 5 कोटी रुपये घेतले, असा आरोपच शांता राठोड यांनी केला आहे.

ताज्या बातम्या