#pune traffic

SPECIAL REPORT : वाहतूक पोलीसांची 'ही' नवी योजना लावणार का पुणेकरांना शिस्त ?

व्हिडिओJun 16, 2019

SPECIAL REPORT : वाहतूक पोलीसांची 'ही' नवी योजना लावणार का पुणेकरांना शिस्त ?

पुणे, 16 जून : पुण्यातील बेशिस्त वाहतुकीला वळण लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी प्रयत्न केला मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही. आता वाहतूक पोलिसांनी त्यावर एक नवा उतारा शोधलाय. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना पोलीस डिस्काउंट कुपन देणार आहेत. डिस्काउंटच्यानिमित्ताने तरी पुणेकर नियम पाळतील अशी अपेक्षा पोलिसांना आहे. पाहा यासंदर्भातला एक विशेष रिपोर्ट.

Live TV

News18 Lokmat
close