Pune Sahyadri Hospital

Pune Sahyadri Hospital - All Results

8 महिन्याच्या बाळाला आईनं दिला दुसरा जन्म; यकृतदान करून माऊलीनं वाचवला जीव

बातम्याMay 7, 2021

8 महिन्याच्या बाळाला आईनं दिला दुसरा जन्म; यकृतदान करून माऊलीनं वाचवला जीव

Pune News: आपल्या साढे आठ महिन्याच्या मुलाला यकृतसंबंधित दुर्मिळ आजारानं ग्रासलं असल्याचं कळताच जन्मदातीनं आपल्या लेकराला वाचवण्यासाठी आपल्या यकृताचा काही भाग दान केला आहे.

ताज्या बातम्या