हवामान खात्यानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, 16 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्रातील बर्याच भागात पाऊस पडेल. अशा परिस्थितीत सावधगिरी म्हणून 15 जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.