#pune police

Showing of 1 - 14 from 42 results
SPECIAL REPORT: वृद्ध आई-वडिलांमुळे लग्न जमेना, तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी

बातम्याMay 12, 2019

SPECIAL REPORT: वृद्ध आई-वडिलांमुळे लग्न जमेना, तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी

पुणे, 12 मे : समाजात वृद्धांचा प्रश्न किती गंभीर होत चालला आहे. हे पुण्यात पाहायला मिळालं. एका उच्च शिक्षित तरुणाला त्याच्या आई-वडिलांच्या आजारपणामुळे लग्नाला नकार मिळत होता. त्यामुळे त्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी मागितली. मुख्यमंत्री कार्यालयानं पत्राची तातडीनं दखल घेऊन संबंधित पोलीस ठाण्याला सूचना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी तरुणाचं समुपदेशन करून त्याला नैराश्यातून बाहेर काढलं. यानंतर नेमकं काय घडलं पाहुयात...

Live TV

News18 Lokmat
close