#pune hospital

VIDEO : किळसवाणा प्रकार, पुण्यातील हाॅस्पिटलमध्ये जेवणात आढळले रक्ताने माखलेले बोळे!

व्हिडिओMay 4, 2019

VIDEO : किळसवाणा प्रकार, पुण्यातील हाॅस्पिटलमध्ये जेवणात आढळले रक्ताने माखलेले बोळे!

वैभव सोनवणे, पुणे, 04 मे : पुण्यातल्या नामांकित जहांगीर रुग्णालयातला धक्कादायक प्रकार समोर आला. रुग्णांना दिलेल्या जेवणात चक्क कापसाचे रक्तानं माखलेले बोळे सापडले आहे. हॉस्पिटलच्य़ा मॅटर्निटी वॉर्डमध्ये हा प्रकार घडला. दोन दिवसांआधीच डिलिव्हरी झालेल्या महिलेला अशाप्रकारचं जेवण दिलं गेलं. दरम्यान, या प्रकारामुळे तिच्या पतीनं रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार दिली. तर याबाबत रुग्णालयानं तक्रार दाखल करून घेतली आहे. मात्र, रुग्णालयाकडून कोणतीही कारवाई अद्यापही करण्यात आलेली नाही.