Pune Citytownvillage Videos in Marathi

पुणे महापालिकेच्या तुघलकी कारभाराचा पुणेकरांना फटका! वाढणार कराचा बोजा?

बातम्याJan 13, 2021

पुणे महापालिकेच्या तुघलकी कारभाराचा पुणेकरांना फटका! वाढणार कराचा बोजा?

पुणे महापालिकेने वर्षाला 130 कोटी रुपये उत्पन्न वाढ करण्यासाठी करवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे 11 टक्के करवाढीला पुणेकरांना सामोरे जावे लागू शकते.

ताज्या बातम्या