Pune Citytownvillage Photos/Images – News18 Marathi

PHOTOS: पुण्यात आगीमध्ये संसारच मोडून पडला! कष्टाने वाढवलेले व्यवसाय जळून खाक

बातम्याMar 27, 2021

PHOTOS: पुण्यात आगीमध्ये संसारच मोडून पडला! कष्टाने वाढवलेले व्यवसाय जळून खाक

Pune Fire: पुण्यातील फॅशन स्ट्रीटवर लागलेल्या आगीमध्ये अनेक व्यावसायिंकांचे व्यवसाय उद्धस्त झाले आहेत. काहींनी नवीन माल दुकानात भरला होता, काहींनी अलीकडेच दुकानं सुरू केली होती. त्यातच ही आग लागल्याने लाखो-करोडोंचं नुकसान झालं आहे. (फोटो सौजन्य- चद्रकांत फुंदे, प्रतिनिधी)

ताज्या बातम्या