#pune 2

Showing of 79 - 92 from 712 results
VIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप

व्हिडिओJan 21, 2019

VIDEO : 'फर्ग्युसन'च्या वादावर कोळसेपाटलांनी व्यक्त केला संताप

पुणे, 21 जानेवारी : गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाकिस्तानकडून पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी केला आहे. पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये सुरू असलेल्या व्याख्यानमालेत आज (21 जाने.) त्यांना भाषणासाठी बोलवण्यात आलं होतं. मात्र, भाषणाची परवानगी नाकारल्याने कॉलेज आवारातच त्यांनी भाषण करत आपला संताप व्यक्त केला. यावेळेस महाविद्यालय परिसरात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी कोळसे पाटलांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुऴे फर्ग्युसन महाविद्यालयाचं वातावरण चांगलंच तापलं होतं. पाहुया काय म्हणाले माजी न्यायमूर्ती...

Live TV

News18 Lokmat
close