शोधा राज्य/ मतदार संघ

#pune 2

Showing of 66 - 79 from 706 results
VIDEO : पुण्यात पीएमपी बस पेटली; भीषण आगीत जळून खाक

व्हिडिओJan 30, 2019

VIDEO : पुण्यात पीएमपी बस पेटली; भीषण आगीत जळून खाक

पुणे, 30 जानेवारी : पुण्यात वारजे माळवाडी मार्गावरील रोझरी शाळेसमोर कात्रजकडे जाणाऱ्या पीएमपी बसला भीषण आग लागली. बस मधून धूर येऊ लागल्याने चालकाने बस थांबवली. यानंतर सर्व प्रवासी वेळीच खाली उतरल्याने सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. माहित मिळताच सिंहगड आणि कोथरुड येथील अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवली. आगीच्या विळख्यात सापडल्याने या बसने रौद्र रूप धारण केलं होतं. यात जर प्रवासी असते तर मोठी दुर्घटना घडली असती.

Live TV

News18 Lokmat
close