News18 Lokmat

#pune 2

Showing of 40 - 53 from 746 results
VIDEO: मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव कारचा टायर फुटून दुर्घटना

बातम्याMay 26, 2019

VIDEO: मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव कारचा टायर फुटून दुर्घटना

पुणे, 26 मे: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पुण्याकडून मुंबईकडे जाणारी भरधाव महिंद्रा कार मागचा टायर फुटल्याने पलटली कारचा वेग जास्त असल्याने कारणे चार ते पाच वेळा पलटी होऊन एक्स्प्रेसवेवरील सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकली कार मध्ये एकूण पाच पाच जण होते पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.