#pune 2

Showing of 14 - 27 from 627 results
VIDEO : हेल्मेट विरोधातलं पुणेकरी डोकं; पहा काय म्हणताहेत पुणेकर...

व्हिडिओJan 3, 2019

VIDEO : हेल्मेट विरोधातलं पुणेकरी डोकं; पहा काय म्हणताहेत पुणेकर...

पुणे, 3 जानेवारी : पुण्यात सद्या हेल्मेटसक्तीवरून रणकंदन सुरू आहे. देशभरात अनेक शहरांमध्ये हेल्मेटसक्ती आहे. मुंबईतही अनेक वर्षांपासून हेल्मेटला पर्याय नाही. मात्र, पुण्यात गेल्या अनेक वर्षांपासून हा विरोध सुरू आहे. सरकारनं आपल्याच सुरक्षिततेसाठी केलेला नियम पाळायचा सोडून, तो धुडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी हेल्मेटविरोधी कृती समिती तयार करण्यात आली आहे. या कृती समितीच्या माध्यमातून पुणेकर डोक्यावर पगडी, फेटे आणि टोप्याच नव्हे तर चक्क कढई डोक्यावर घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. हेल्मेटसक्तीला विरोध करणाऱ्या पुणेकरांशी न्यूज18 लोकमतने संवाद साधला असता त्यांनी या प्रतिक्रिया दिल्या...

Live TV

News18 Lokmat
close