Pune 2 Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 772 results
VIDEO: कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलं वचन, म्हणाले...

बातम्याDec 25, 2019

VIDEO: कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलं वचन, म्हणाले...

पुणे, 25 डिसेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांना ठोस मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. 'माझं काही चुकल्यास माझ्या वडिलांचे मित्र पवारसाहेब जबाबदार असतील' अशी प्रांजळ कबुली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुण्यामध्ये केली आहे.