#pune 2

Showing of 79 - 92 from 1698 results
SPECIAL REPORT : पुण्यात राज ठाकरेंच्या बैठकीत मोबाईल बंदी, काय आहे कारण?

व्हिडिओJun 2, 2019

SPECIAL REPORT : पुण्यात राज ठाकरेंच्या बैठकीत मोबाईल बंदी, काय आहे कारण?

वैभव सोनवणे, पुणे, 02 जून : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यात मोबाईलवर बंदी टाकण्यात आली. कार्यकर्त्यांना मोबाईल गेटवर जमा करायला सांगण्यात आलं. बैठकीतली माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी मोबाईलवर बंदी टाकल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.