News18 Lokmat

#pune 2

Showing of 66 - 79 from 1673 results
VIDEO: धक्कादायक! पुण्यात कोयता, लोखंडी रॉडने वाहनांची तोडफोड

बातम्याMay 17, 2019

VIDEO: धक्कादायक! पुण्यात कोयता, लोखंडी रॉडने वाहनांची तोडफोड

पुणे, 17 मे: गुरूवारी पहाटे काही समाजकंटकांनी 13 वाहनांची तोडफोड केली. कोयता, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी काचा फोडल्या. समाजकंटकांनी सोमवार पेठेत आणि सात तोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हैदोस घातला. सोमवार पेठेत 11 गाड्यांची तर सात तोटी पोलीस चौकी समोर 2 गाड्या फोडल्या. शहराच्या मध्यवस्तीत समाजकंटकांनी गाड्यांचा चुराडा केला. समाजकंटकांच्या हा हैदोसात काही लाखांचं नुकसान झालं आहे.