Pune 2

Showing of 53 - 66 from 1776 results
पुण्यात धावत्या बग्गीला रोखण्याचा स्टंट बाईकस्वाराला महागात, थरारक VIDEO VIRAL

व्हिडीओDec 7, 2019

पुण्यात धावत्या बग्गीला रोखण्याचा स्टंट बाईकस्वाराला महागात, थरारक VIDEO VIRAL

अद्वैत मेहता (प्रतिनिधी) पुणे, 07 डिसेंबर: कल्याणीनगरमधला एक खळबळजनक व्हीडिओ समोर आला आहे. वायूवेगानं धावणारी घोड्याची बग्गी आणि त्यांच्यासोबत बेफामपणे धावणारे बाईकस्वार यामध्ये दिसत आहेत. अतिवेगामुळे घोड्यांच्या पायाखालून अक्षरश ठिगण्या उडताना दिसतात. धक्कादायक म्हणजे घोड्यांवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात बाईकवरचा एक तरुण थेट घोड्याच्या पायाखाली येतो. यानंतर बग्गीची चाकंही त्या तरुणाच्या अंगावरुन जातं या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तर जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत. सध्या हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.