#pune 2

Showing of 40 - 53 from 1525 results
Special Report : पत्नीच्या रक्तानं त्यानं भितींवर लिहिलं...'मै किसीको नही छोडूंगा'

व्हिडिओJan 22, 2019

Special Report : पत्नीच्या रक्तानं त्यानं भितींवर लिहिलं...'मै किसीको नही छोडूंगा'

पुणे, 22 जानेवारी : चारित्र्याच्या संशयावरुन पुण्यात आज एक अख्खं कुटुंब उद्धवस्त झालं. 'मै किसीको नही छोडूंगा, निकल जाओ ये घर छोडके...' रक्तानं भिंतीवर लिहिलेल्या या ओळींचा अर्थ समजून घ्यायला ती व्यक्तीच जिवंत राहिलेली नाही. कारण जिच्यासाठी ही धमकी लिहिली होती, त्या तबस्सुम शेख आणि तिची अडीच वर्षाची मुलगी अलिनाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात खाटेवर पडला होता. अयाज शेखनं पत्नी आणि मुलीची निर्घृण हत्या केली. मात्र तेवढ्यानं त्याचं समाधान झालं नाही. पत्नीच्या रक्तानं त्यानं भिंतीवर हा संदेश लिहिला. या भीषण हत्याकांडामुळे आज पुणं हादरलं. नेमकं काय घडलंय पाहुया विशेष रिपोर्ट...

Live TV

News18 Lokmat
close