घरी आल्यावर प्रज्ञाला इंजेक्शन दिलेल्या जागी फोड आले. त्याचा जास्त त्रास सुरू झाल्यामुळे वडिलांनी प्रज्ञाला नवले हॉस्पिटल पुणे इथं दाखल केलं.